Dharma Sangrah

आज तुमचा वाढदिवस आहे (24.05.2018)

वेबदुनिया
ज्या लोकांका जन्म 24 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 6 असे आहे. ह्या अंकाचे जातक आकर्षक, विनोदी, कलाप्रेमी असतात. यांच्यात भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासामुळेच हे लोक कुठल्याही परिस्थितीचा सामाना करू शकतात. तुम्ही गंधप्रिय असता. तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांप्रती गंभीर असता. 6 मूलांक शुक्र ग्रहाद्वारे संचलित होतो. स्त्री जातीकडे तुमचा कल सदैव असतो. आणि जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांप्रती तुम्ही आकर्षित होता. पण तुम्ही मनाचे साफ असता. 

शुभ दिनांक : 6, 15, 24

शुभ अंक : 6, 15, 24, 33, 42, 51, 69, 78

शुभ वर्ष : 2013, 2016, 2022, 2026

ईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी

शुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल

कसे राहील वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्‍या वाढतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

मूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* नेपोलियन बोनापार्ट
* दलाई लामा
* अकबर
* सुभाष घई

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments