Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सैफचे प्रेमासाठी वाट्टेल ते

Webdunia
IFMIFM
करीना कपूर रागावणार नाही याची पूर्ण काळजी सैफ अली खान घेतो. करीना रागावेल असे कोणतेच काम तो करू इच्छित नाही. तिच्या आवडी-निवडी तो प्रत्येकवेळी ध्यानात घेतो.

नुकत्याच एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. सैफला त्या समारंभात नृत्य सादर करायचे होते. 'रेस' या आगामी चित्रपटासह त्याच्यावर चित्रित न झालेल्या गाण्यांवरही त्याने नृत्य सादर केले. प ण 'जब वुई मेट' याती ल 'मौजा ही मौजा' हे गाणे वाजायला सुरुवात झाली तेव्हा त्याने या गाण्यावर नृत्य करण्यास नकार दिला.

सुरवातीला या मागील कारण कोणालाच कळले नाही. पण थोड्यावेळाने खरी गोम लक्षात आली. चित्रपटात हे गाणे शाहिद कपूरवर चित्रित झाले असून तो करीनाचा माजी प्रियकर आहे.

आता करीनाच्या जीवनातील शाहिदची जागा सैफने घेतली आहे. आणि करीनाला शाहीदची आठवण येईल असे कृत्य करणे सैफ टाळतो. सैफच्या नकारामागील हे कारण लक्षात आल्यानंतर प्रेमासाठी वाट्टेल ते करणार्‍या सैफची दया आली.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments