Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनिल कपूरचा 'गांधी माय फादर'

Webdunia
IFMIFM
महात्म ा गांध ी य ा अलौकि क व्यक्तिमत्त्वाव र रिचर् ड अ‍ॅटनबर ो यांन ी गांध ी ह ा ऑस्करविजेत ा चित्रप ट बनविल्यानंतरह ी य ा व्यक्तिमत्त्वाच े वेगवेगळ े पैल ू अनेकांन ा भाव त आहे त. त्यामुळ े अनेकांन ी त्यांच्य ा चित्रप ट, नाटकातू न गांधींच ा वे ध घेण्याच ा प्रयत् न केल ा. आत ा अश ा चित्रपटापासू न काय म दू र राहिलेल्य ा अनि ल कपूरन े गांधीजींच े शिवधनुष् य पेलण्याच ा प्रयत् न केल ा आह े.
अनिलन े नुकती च य ा चित्रपटाच्य ा प्रसिद्धीच ी सुरवा त दिल्लीपासू न केल ी आह े. मुंबईल ा फाट ा देऊ न दिल्ल ी निवडण्याच े कार ण ह ा चित्रप ट आंतरराष्ट्री य स्तरावरच ा आह े, अस े त्याच े म्हणण े आह े. दिल्ल ी ह ी राजधान ी असल्यान े तेथ े तिल ा जास् त प्रतिसा द मिळे ल. शिवा य परदेशातह ी त्याविषय ी प्रसिद्ध ी होई ल.
अनिलल ा चांगल ा चित्रप ट बनविण्याच ी अने क दिवसांपासूनच ी इच्छ ा होत ी. आपल ा मित् र फिरो ज खानल ा त्यान े ह ी इच्छ ा सांगितल ी. फिरोजन े लगे च गांध ी मा य फादरच ी कथ ा ऐकवल ी. त ी ऐकता च याव र चित्रप ट बनवायच े अनिलन े ठरविल े. त्याच्य ा दिग्दर्शनाच ी जबाबदारीह ी त्यान े फिरोजव र सोपवल ी. शंभ र दिवसा त चित्रप ट तयारह ी झाल ा.
ह ा चित्रप ट अर्था त गांधीज ी आण ि त्यांच े पुत् र हरीला ल यांच्याती ल नात्याव र आधारी त आह े. ( मराठी त याव र गांध ी विरुद् ध गांध ी ह े अजि त दळव ी यांच े नाट क येऊ न गेल े.) या त गांधीजींविरोधा त काह ी प्रसं ग, वाक्य े असल्याच े बोलल े जात े. मात् र, अनिलन े त्याच ा ठा म शब्दां त इन्का र केल ा आह े. गांधींच े देशाबरोबर च आपल्य ा कुटुंबावरह ी तितके च प्रे म होत े. त्यांच्य ा कौटुंबि क जीवनाविषय ी लोकांन ा माहितीह ी कम ी आह े. ह ा चित्रप ट हरीलालच्य ा नजरेतू न दाखविण्याच ा प्रयत् न केल ा आह े.
IFMIFM
अक्ष य खन्नान े हरीला ल साकारल ा आह े. अक्षयनेह ी जी व तोडू न ह ी भूमिक ा केल्याच े अनिलच े म्हणण े आह े. त्याच्याशिवा य अन् य कुणीह ी ह ी भूमिक ा एवढ ी चांगल ी कर ू शकल े नसत े, असाह ी त्याच ा दाव ा आह े. अक्ष य आण ि अनि ल ह ी जोड ी तालपासू न जमल ी होत ी. आत ा अनिलच्य ा आगाम ी शॉर्टक ट य ा चित्रपटातह ी अक्ष य आह े.
गांध ी मा य फाद र तया र होऊ न बरे च दिव स झाल े आहे त. मात् र, लग े रह ो मुन्नाभा ई ह े य ा चित्रपटाच्य ा प्रदर्शि त होण्याच्य ा विलंबाच े कार ण आह े. कार ण मुन्नाभाईमध्येह ी गांधीज ी होत े. त्यामुळ े य ा दो न चित्रपटा त ए क वर्षाच े अंत र असाव े अश ी अनिलच ी इच्छ ा होत ी. म्हणून च चित्रप ट विलंबान े प्रदर्शि त करण्याच ा निर्ण य त्यान े घेतल ा. आत ा ऑगस्टमध्य े ह ा चित्रप ट प्रदर्शि त होई ल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments