Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता ’हिरॉईन’मध्ये ऐश्वर्याचे न्यूड सीन?

वेबदुनिया
शनिवार, 28 मे 2011 (17:15 IST)
’हिरॉईन’तर करीना कपूरपण करणार होती, पण तिच्या सारखी बोल्ड हिरॉईन देखील स्क्रिप्टमध्ये न्यूड सीनचे वर्णन ऐकून लाजली होती. तिने चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकराला सांगितले होते की ती या प्रकारचे दृश्य करण्यास तयार नाही आहे. मधुरने दृश्यांमध्ये थोडा फेरबदल केला होता पण करीनाचे निर्वस्त्र दृश्यांवर आपत्ती बनून राहिली, म्हणून मधुरने तिला चित्रपटात घेण्यास नकार दिला व नंतर ऐश्वर्याला साइन केले.

WD

ऐकण्यात आले आहे की ऐश्वर्या त्या बोल्ड दृश्यांना करण्यास तयार झाली ज्यावर करीनाला आपत्ती घेतली होती. या अगोदर ऐश्वर्याने पण ह्या प्रकारच्या दृश्यांना करण्यास नकार दिला होता, पटकथेची डिमांड असल्या तिने होकार दिला आहे.
बच्चन परिवार नाराज!
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चनला तिच्या या दृश्यांवर आपत्ती आहे. ते या गोष्टीला त्यांच्या परिवारच्या प्रतिष्ठेशी जोडत आहे. अभिषेक बच्चनपण नाराज आहे.

अमिताभ आणि अभिषेकच्या या प्रतिक्रियेमुळे ‘हीरोइन’च्या निर्माणावर आता संदेह होणे सुरू झाले आहे. असं ही होऊ शकते की ऐश चित्रपट सोडून देईल किंवा दबाव पडल्यास मधुर न्यूड सीनला चित्रपटातून काढून देईल.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments