Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ओके जानू' का टाइटल ट्रॅक झाले रिलीज

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (12:35 IST)
शाद अलीच्या डायरेक्शनमध्ये बनलेले चित्रपट 'ओके जानू'चे टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. चित्रपटाला करण जौहर आणि मणी रत्नम यांनी प्रोड्यूस केले आहे. चित्रपट 13 जानेवारी 2017ला रिलीज होणार आहे.   
 
धर्मा प्रॉडक्शनने आपल्या ट्विटर हँडलवर या गाण्याच्या लिंकला पोस्ट केले. यंग जनेरेशनमध्ये हे गीत फार हिट होऊ शकत. हे गीत फारच एनर्जीने भरलेले आहे आणि हे विंटर सीझनचे हिट साँग बनू शकत. गीत गुलजार यांनी लिहिले आहे आणि याला आवाज दिला आहे ए आर रहमान आणि श्रीनिधि वैंकटेश यांनी.
 
आता काही दिवस अगोदर चित्रपट 'ओके जानू'चे पहिले गीत 'हम्मा-हम्मा' रिलीज झाले आहे. हे गीत पहिल्यांदा साल 1995चे चित्रपट 'बॉम्बे'साठी ए आर रहमान यांनी बनवले होते आणि त्याच गाण्याला नवीन फ्लेवरमध्ये म्युझिक डायरेक्टर तनिष्क बागची यांनी पेश केले आहे.
 
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरमध्ये केमेस्ट्री फारच लाजवाब आहे. या गाण्याला युवा पसंत करतील. फारच फ्रेश आणि कलरफुल ट्रीटमेंट गाण्याला देण्यात आले आहे.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments