Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करा निवड 2015तील सर्वात सेक्सी अॅक्ट्रेसची

Webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (12:48 IST)
या वर्षी बर्‍याच तारकांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयामुळे नाव कमावले. सलमान बजरंगी भाईजान बनला तर शाहरुख दिलवाले, यामध्ये बाहुबलीने आपली ताकद दाखवली. दीपिकाने पीकू आणि मस्तानी बनून अभिनयाचे जोहार दाखवले तर प्रियंकाची धूम बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत पोहचली. चित्रपट आणि कलाकारांचा संपूर्ण वर्षाचा लेखा जोखा आता तुमच्या समोर आहे आणि आम्ही आपल्या वाचकांसाठी मोका आणला आहे जेथे ते निवड करू शकतात वर्षातील सर्वश्रेष्ठ चित्रपट, सर्वश्रेष्ठ हीरो, सर्वश्रेष्ठ हिरॉइन, सेक्सी हिरॉइन आणि सर्वात खराब चित्रपट. तर आता वेळ काढा आणि द्या या प्रश्नांचे उत्तर. 
वेबदुनिया बॉलीवूड सर्वेक्षण 2015मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा....

 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर