Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करीना कपूर : आशियातील सर्वात सेक्सी महिला

वेबदुनिया
IFM
बॉलीवूडची ‘बेबो’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की करीना कपूरची निवड आशियाची सर्वात सेक्सी महिला म्हणून झाली आहे. ‘इस्टर्न आय’ने ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमाने ह्या सर्वेचा निकाल काढला आहे ज्यात करीनाने मागील वर्षाची विजेता कतरीना कैफला पछाडून हा किताब पटकावला आहे.

नुकतेच ‘बॉडीगार्ड’ आणि ‘रा. वन’ सारखे सफल चित्रपट देणाऱ्या या अदाकाराला हे किताब पटकावण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली आणि फक्त 1 टक्के मतदानाने तिनी कतरीनाला मागे सोडले आहे. सलग तीन वर्षांपासून नंबर वन येणाऱ्या कतरीनाला यंदा दुसऱ्या क्रमांकावर संतोष मानाला लागला. या यादीत पॉपस्टार, टीव्ही कलाकार, मॉडल आणि अभिनेत्र्या सामील होत्या.

ऋत्विक रोशनची पत्नी सुजैनला ही बरेच वोट मिळाले आणि पहिल्यांदाच ती या स्पर्धेत 16व्या स्थानावर आली. या यादीत प्रियंका चोप्राला तिसरा, बिपाशा बसुला चवथा आणि फ्रीडा पिंटोला पाचवा स्थान मिळाला असून दीपिका पादुकोण सातव्या क्रमांकावर आहे.
यादीत जॅक्लीन फर्नांडीज (12), नर्गिस फखरी (23) आणि सोनाक्षी सिन्हा (28)व्या नंबरावर आली. ऐश्वर्या राय बच्चन सहाव्या, सोनम कपूर 9व्या, नव्या, लारा दत्ता 15व्या आणि मलायका अरोरा खानला 19व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.



अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प