Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्विट वादानंतर ‘बजरंगी’च्या कमाईत घट?

Webdunia
गुरूवार, 30 जुलै 2015 (10:45 IST)
1193 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या बाजूनं ट्विट करून वाद ओढवणं कदाचित सलमानच्या फँन्सना आवडलेलं दिसत नाही. कारण बॉक्स ऑफिसवर सलग जबरदस्त कलेक्शन करणारा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ची कमाई सोमवारी जरा कमी झालेली दिसली.
 
चित्रपटानं शुक्रवारी 12 कोटी, शनिवारी 19 कोटी, रविवारी 24.02 कोटींची कमाई केली. मात्र सोमवारी कमाई घसरत ती 9.30 कोटींवर आली.  विकेंडच नव्हे आठवड्याचा प्रत्येक दिवशी सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. देशात तब्बल 250 कोटींचा गल्ला ‘बजरंगी भाईजान’नं जमवलाय. 
 
मात्र रविवारी सलमाननं याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत ट्विट केलं. त्यानंतर वडील सलीम खान यांच्या रागावण्यानंतर त्यानं आपल्या ट्विटसाठी क्षमा मागितली.  पण याचा परिणाम ‘बजरंगी भाईजान’च्या कमाईवर होतोय का? असा विचार आकडे पाहून येतोय. सलमानच्या ट्विटनं अनेकांची मनं दुखावली गेलीय.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

Show comments