Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रिंकाने खरेदी केला शंभर कोटींचा बंगला!

Webdunia
सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (11:47 IST)
अखेर प्रियंका चोप्राला आपल्या स्वप्नातील बंगला मिळाला आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेला एक बंगला 100 कोटींना प्रियंकाने खरेदी केल्याचे म्हटले जाते. याच परिसरात म्हणे, अभिनेता हृतिक रोशनसुध्दा मागील काही दिवसांपासून बंगल्याचा शोध घेत आहे. मात्र प्रियंकाने बाजी मारत हृतिकपूर्वी आपल्या आशियाना शोधला. गेल्या तीन वर्षापासून प्रियंकासी-फेसिंग असलेल्या बंगच्याच्या शोधात होती.

जेव्हा प्रियंकाने हा बंगला बघितला, तेव्हा आपला शोध पूर्ण झाल्याचे तिने म्हटले. हे घर अगदी आपले स्वप्नवत घर असल्याचे प्रिंकाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात प्रियंकाने या बंगल्याची डील पूर्ण केली आहे. पूर्वी या बंगल्यात सिनेमाचे शूटिंग होत असे.

या बंगल्याचा मालक हा बंगला शूटिंगसाठी भाडय़ाने देत होता. या बंगल्याचे नाव ‘दरिया महल’ असून 1930 मध्ये टेक्सस्टाइल व्यापारी माणिकलाल चुन्नीलाल चिनॉय यांनी हा बंगला बांधला होता.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Show comments