Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियांकाने भारतात आणला हुडी ड्रेसचा ट्रेंड

Webdunia
शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:44 IST)
काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर प्री-अँवॉर्ड पार्टीत पोहोचलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक नवीन फॅशन ट्रेंड आणला. या पार्टीत प्रियांकाने फॉर्मल गाऊन किंवा पार्टी ड्रेस निवडण्यापेक्षा हुडी ड्रेस परिधान केला होता.
 
एलीना परसीलने डिझाइन केलेल्या या ऑफ व्हाइट ड्रेसचा हाय-लो फॉल फिरवून प्रियांकाने पोझ दिल्या. त्यासोबतच तिने आपल्या आवडत्या ब्रँड क्रिस्टियान लाबुटिनोचा क्लच आणि मॅचिंग पम्प्स घातले होते. प्रियांकाच्या या ट्रेंडनंतर बॉलिवूडमध्ये या ड्रेसची ङ्खॅशन वाढली आहे. हुडी ड्रेस परिधान करणारी प्रियांका पहिलीच अभिनेत्री आहे. या ट्रेंडविषयी डिझाइनर नचिकेत बार्वेचे म्हणणे आहे, ‘हुडी पदराचे नवीन रुप आहे. हुडी लूकमध्ये भर टाकतो. हुडीला सांभाळणे थोडे कठीण जाते, मात्र प्रियांकाने अलगद सांभाळले. वसार्चेने आपल्या स्प्रिंग 2014
 
कलेक्शनमध्ये हुडी गाऊन, जॅकेटस्चे अनेक प्रकार सादर केले होते. यापूर्वी हॉलिवूड अभिनेत्री लेडी गागा, रीटा ओरा, निक मिनाज यांनी हुडी ड्रेस परिधान केले आहेत.’
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

Show comments