Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियांका चोप्राने ओबामा-मिशेल यांच्यासोबत केले डिनर

Webdunia
सोमवार, 2 मे 2016 (11:35 IST)
प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने व्हाइट हाउस कॉरस्पान्डन्ट डिनर मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यासोबत डिनर केले. रविवारी रात्री आयोजित या डिनरमध्ये प्रियांका काळ्या रंगाच्या गाउनमध्ये खूप सुंदर दिसत होती. प्रियांका सध्या हॉलिवूड चित्रपट ‘बेवाच’ ची शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
प्रियांकाने ट्विटर वर पोस्ट केले ‘विनोद आणि आकर्षक बराक ओबामा आणि सुंदर अमेरिकीन प्रथम महिला यांच्याशी भेट शानदार होती. धन्यवाद।’ वॉशिंग्टन येथे झालेल्या या आयोजनामध्ये पत्रकार, सेलिब्रिटी, नेते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर ओबामा- मिशेल यांच्याबरोबर आपला फोटोही शेयर केला. उल्लेखनीय आहे की अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रियांकाला डिनरसाठी निमंत्रण केले होते. ओबामा दरवर्षी व्हाइट हाउस मध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करतात. 2016 व्हाइट हाउस कॉरस्पान्डन्ट डिनर चे यजमान प्रसिद्ध विनोदी अभिनेता लॅरी मोर होते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments