Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेक्षकांचे प्रेम हेच अँवॉर्ड

Webdunia
गुरूवार, 11 डिसेंबर 2014 (20:27 IST)
संजय लीला भन्साळीच्या एका चित्रपटाच चित्रीकरणादरम्यान, प्रियंका चोप्रा चक्कर येऊन पडली आणि त्यामुळे 
या चित्रपटाचं चित्रीकरण काही काळ थांबवावं लागलं, अशी बातमी होती. पण मला केवळ थकवा आला होता, चक्कर नव्हती आली,’ असं खंडण या बातमीचं खुद्द प्रियंकाने केलं आहे. असो. प्रियंका, अभिनासोबतच कित्तेक वस्तूंच्या   जाहिरातीही करत आली. मागील शनिवारी तिने मुंबई-अंधेरीतील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये एक डान्स परफॉर्मन्स केला. यावेळी तिच्यासोबत शाहरूख आणि जॅकलिन फर्नाडिस होती. रविवारी ती बॉलिवूड अँवॉर्डस्ची घोषणा करण्यासंदर्भातील एका कार्यक्रमासाठी काही जणांना भेटली. फेब्रुवारी 2015 ला हा ‘ब्रिटानिया फिल्म फेअर अँवॉर्ड’ होऊ घातला आहे, याबाबत प्रियंकाने प्रसिद्धी माध्यमांना माहितीही दिली. या अँवॉर्डमध्ये ती स्वत: सहभागी होणार आहे किंवा नाही, याबाबत तिने माहिती देणं टाळलं असलं तरी.. इतर विषयांवर मात्र ती भरभरून बोलली. माझे चित्रपट लोकांना आवडतात, पण मला नेहमीच अँवॉर्ड नाही मिळत. मी चित्रपट यासाठी नाही निवडत की, मला अँवॉर्ड मिळेल. पण मिळालं तर मला छानच वाटतं. अँवॉर्डमुळे प्रोत्साहन मिळतं. काही वेळा चित्रपट चांगला असला तरी अँवॉर्ड मिळत नाही. त्यावेळी मात्र वाईट वाटतं, असं प्रियंका म्हणते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments