Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बाजीराव मस्तानी' ख्रिसमसवर रिलीज होणार नाही?

Webdunia
शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (14:37 IST)
बाजीराव मस्तानीचे नाव त्या चित्रपटांच्या यादीत आहे जे या वर्षात रिलीज होणार्‍या महत्त्वपूर्ण चित्रपटांमधून एक आहे, पण आता आम्हाला त्यासाठी अधिक वाट बघावी लागणार आहे. या वर्षी ख्रिसमसवर रिलीज होणार्‍या चित्रपटांबद्दल सूत्रांचे म्हणणे आहे की चित्रपटाची शूटिंग शेड्यूलहून फार मागे आहे. या चित्रपटासाठी दीपिका आपला उरलेले काम सप्टेंबरनंतर काम सुरू करणार आहे. प्रियंका चोप्राचे देखील बरेच काम बाकी आहे. अशामध्ये चित्रपट पूर्ण होणे फारच अवघड दिसून येत आहे. हे चित्रपट 2016च्या मध्य चरणात रिलीज होणार आहे.
 
संजय लीला भासळी द्वारे दिग्दर्शित चित्रपटाचे शेड्यूल मागे असल्याचे मुख्य कारण चित्रपटाचे दिग्दर्शकच आहे. भंसाळी परफेक्शनिस्ट आहे आणि जोपर्यंत ते संतुष्ट होत नाही शॉट ओके करत नाही. ते लहान सहानं डिटेल्सवर फार लक्ष्य देतात त्यामुळे वेळेचा फार खर्च होत आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Show comments