Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोल्ड सीनसाठी सैफ-करीनाचा नकार!

webdunia

वेबदुनिया

IFM
सैफ अली खान आणि करीना कूपरने कधीच स्क्रीनवर बोल्ड दृश्य देण्यास नकार केला नाही पण आता ऐकण्यात आले आहे की दोघांनी असा निर्णय घेतला की ते एक दुसऱ्यांबरोबर नव्हेतर कुणाबरोबरच बोल्ड सीन्स करणार नाही. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण न व्हावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सैफचे पुढील चित्रपट ‘रेस 2’मध्ये त्याचे काही बोल्ड दृश्य आहे. ज्याने करीना कपूरच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहे. ते बघून दोघांनी आता बोल्ड दृश्य न देण्याचा निर्णय घेतला आहे.

करीना कपूरने देखील ‘हिरॉइन’मध्ये या प्रकारच्या दृश्यांना कमी करण्याचा विनंती केली आहे आणि मधुर भंडारकरने ते मान्य ही केले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

करीना कपूर : आशियातील सर्वात सेक्सी महिला