Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात सर्वात जास्त ऑनलाईनमध्ये सर्वात पुढे आहे प्रियंका चोप्रा

Webdunia
आपल्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ला घेऊन आजकाल चर्चेचा बनलेली बॉलीवूड अदाकारा प्रियंका चोप्राचे नाव सायबर जगतात ‘सर्वात जास्त सनसनाटी सितार्‍यां’मध्ये सर्वात वर आहे.  
 
इंटेल सिक्योरिटीच्या एका अहवालानुसार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सर्वात जास्त अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नावाचा वापर करतात.  
 
या अगोदर 2015मध्ये या लिस्टमध्ये आलिया भट्टचे नाव सर्वात वर होते.  
 
रिपोर्टानुसार यादीत नंबर दोनवर आहे श्रृद्धा कपूर जी मागच्या वर्षी सहा नंबरावर होती. तसेच तिसर्‍या नंबर वर असणार्‍या कॉमेडियन कपिल शर्माचे नाव आश्चर्यात टाकणारे आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments