Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझे न्यूड सीन पाहण्यापेक्षा..: राधिका आपटे

Webdunia
एका प्रोफेशनल इव्हेंटमध्ये सहभागी झालेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेला एका रिपोर्टने असा काही प्रश्न विचारला की, ती त्याच्यावर भडकली. तिनेही रागाच्याभरात जे उत्तर दिले, त्यामुळे कोणालाही तिला पुन्हा असा प्रश्न विचारण्याची हिंडत झाली नाही. राधिका आपटेच्या ‘पार्च्ड’ या सिनेमात राधिका आणि आदिल हुसैन यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. हा सीन सिनेमा रिलीज होण्याआधीच लीक झाल्याने राधिकाला यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. 
 
पत्रकाराच्या प्रश्नावर राधिका कमालीची संतप्त झाली. तिने त्या पत्रकाराला स्पष्ट शब्दात खडेबोल सुनावले. तसेच या प्रश्नासंबंधी आपली नाराजी तिने स्पष्टपणे बोलून दाखवली. ती म्हणाली की, ‘तुमच्यासारखेच लोक वाद निर्माण करतात. तुम्ही ती क्लीप पाहिली असेल, आणि इतरांनाही दाखवून शेअर केली असेल. तेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही?’

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments