Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम लखनमध्ये लागणार करिनाची वर्णी?

Webdunia
मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (12:42 IST)
दोस्ती करावी तर रोहित शेट्टीसारखी कारण रोहित नेहमीच मैत्री आणि प्रामाणिकपणाला कामाच्या बरोबरीने महत्त्व देतो. त्याने आजवर त्याचा खास मित्र अजय देवगणसोबतच जास्त चित्रपट बनवले आहेत. त्यानंतर त्याची मैत्री झाली ती किंग खानसोबत, त्याच्याबरोबर त्याने मागीलवर्षी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ बनवला आणि आता ‘राम लखन’च्या रिमेकवर काम सुरू करणार आहे. यामध्ये अभिनेत्रीची निवड करण्याचे अद्याप बाकी आहे. साहजिकच तो यासाठी नवोदित अभिनेत्रीऐवजी आपल्या आवडत्या अभिनेत्रीला संधी देईल. म्हणजेच ‘राम लखन’च्या रिमेकमध्ये करिना कपूरच्या समावेशाची शक्यता असून यापूर्वी करिनाने रोहित शेट्टीच्या (गोलमाल रिटर्न्‍स, गोलमाल-3, सिंघम रिटर्न्‍स) तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सध्या करण जोहरच्या बॅनरसाठी ‘राम लखन’च्या रिमेकवर रोहित शेट्टी काम सुरू करणार आहे. करिना करणचीही आवडती अभिनेत्री असल्यामुळे या चित्रपटात तिच्या निवडीची शक्यता वाढली आहे. लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे दिसते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Show comments