Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लता दीदींचा आज वाढदिवस

वेबदुनिया
बुधवार, 28 सप्टेंबर 2011 (11:47 IST)
ND
भारतरत्न लता दीदी आज 83 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढत्या वयामुळे लता दीदींनी गाणे कमी केले असले तरी, अजुनही आपण गाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लता दीदींनी विविध भाषांमधून अनेक गाणी गायली आहेत. 1942 मध्ये त्यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. प्रथम मराठी आणि त्यानंतर सहा वर्षातच हिंदी भाषेत लता दीदींनी गाण्‍यास सुरुवात केली.

त्यांचा हा प्रवास इतक्या वेगाने झाला की, पुन्हा कधीही मागे वळून पहाण्‍याची वेळ त्यांच्यावर आली नाही. अनेक दिग्गज संगीतकार, गीतकार तसेच कलाकारांसोबत काम करण्‍याचे भाग्य त्यांना मिळाले.

लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 साली झाला होता. 1974 ते 1991 पर्यंत सर्वाधीक गाणं म्हणण्‍याचा विक्रमही त्यांच्या नावावर असून, त्यांचे नाव ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्‍यात आले आहे.

लता दीदींचा त्याग व संगीतसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या भारतरत्नने गौरवण्‍यात आले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments