Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर वॉशरूममध्ये सापडले

Webdunia
अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण चुकीच्या कारणशमुळे. एक पार्टीतील त्यांचे असे वागणे कोणलाही आवडलेलं नाहीय. पण दोघांनी नेमके असं काय केल असेल की त्यांच्या ह्या वर्तणुकीने इतरांना चर्चेचा विषय मिळाला. तर झाले असं, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या 'बागी' चित्रपटाची सक्सेस पार्टी श्रद्धाचे वडील शक्ती कपूर आणि टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी आयोजित केली होती. त्यात बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना आमंत्रण दिले होते. यावेळी फरहान अख्तर अवर्जुन उपस्थित होता.
 
पार्टीत डान्स फ्लोअरवर श्रद्धा आणि फरहान दोघांनी एकत्रित पणे नृत्य केले. पण जेव्हा पार्टी संपायला तेव्हा मात्र दोघे पार्टीतून गायब झाल्याचे निदर्शनास आले. नंतर खूप उशिराने श्रद्धा आणि फरहान दोघे एका वॉशरूममध्ये असल्याचे समजले. किमान अर्धा तास दोघे वॉशरूममध्ये काय करत होते असा प्रश्न पार्टीतील अनेकांना पडला. दोघांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपबाबत अजूनही कबुली दिलेली नाही. परंतु श्रद्धा कपूरमुळेच फरहान आणि त्याची पत्नी अधुना विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments