Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदेवीच्या मुलींना आवडते भटकायला

Webdunia
सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (13:53 IST)
श्रीदेवी तिच्या दोन्ही मुली आणि पतीसह मलेशियाच्या कुआलालंपूरला गेली आहे. तिथे ते साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्डस्मध्ये (SIIM) सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. मलेशियाला जाण्यापूर्वी ती मुलगी जान्हवी आणि खुशीसह एअरपोर्टवर दिसली होती. श्रीदेवी अनेकदा मोठी मुलगी जान्हवीसह दिसते. ती जेव्हा कधी भारताबाहेर गेली, की तिच्या मुली तिच्यासोबत दिसतात. जान्हवी आणि खुशीने त्यांची काही छायाचित्रे सोशल साइटस्वर पोस्ट केली आहेत. या दोघी फिरायला गेल्यानंतर सोशल साइटस्वर फोटो पोस्ट करायला विसरत नाहीत. त्यांनी आतापर्यंत जपान, यूरोपसारख्या देशांची भटकंती केली आहे. मालदीवमध्ये त्यांनी नवीन वर्ष साजरे केले होते. यावेळी सर्व कुटुंबीयांनी धमाल-मस्ती केली होती. जान्हवी बहुधा आई श्रीदेवीसह पार्टय़ामध्ये दिसते. ती पार्टीत सामील झालेली छायाचित्रेसुध्दा सोशल साइटस्वर पोस्ट करत असते. शिवाय इंस्टाग्रामवर ती प्रत्येक इव्हेंटची छायाचित्रे अपलोड करत असते. जान्हवी आणि खुशीला सेल्फीची आवड आहे. इंस्टाग्रामवर जान्हवीचे सहा हजार फॉलोअर्स आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments