Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनी लिऑन बनणार सुपर गर्ल

Webdunia
बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑन आता सुपर गर्ल बनणार आहे. कोणत्या सिनेमात नव्हे, एका अल्बममध्ये सनी लिऑन सुपर गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. या अल्बमममधील गाण्याच्या व्हिडिओमध्ये सनी लिऑन दिसणार आहे. या अल्बमचेच नाव आहे. सुपर गर्ल. मैं सुपर गर्ल नावाचे एक अल्बम टी सिरीज बनवत आहे. यामध्ये एक पहेली लीलानंतर अभिनेत्री सनी लिऑन आणि कोरिओग्राफर अहमद खान हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या अल्बमच्या माध्यमातून सनी लिऑनसोबत कनिका कपूरही दिसणार आहे. कनिका कपूरनेच सनी लिऑनवर चित्रित झालेले बेबी डॉल हे गाणे गायले आहे. गायनासह कनिका कपूरने या अल्बमसाठी संगीतही दिले आहे. या अल्बमचे दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितले, सनी लिऑन खूप दिवसांपासून स्वत:चा असा एक अल्बम करण्याच्या विचारात होती. या अल्बममध्ये सनी लिऑनचे अनेक रुपे पाहायला मिळतील. वेट्रेस, नर्स, शेफ आणि जिम इंस्ट्रक्टर यांच्या भूमिकाही सनी या अल्बममध्ये करणार आहे. अलब्ममच्या शूटिंगसाठी ही टीम 3 दिवसांसाठी लंडनला जात आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

Show comments