Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेन्सॉरच्या कात्रीत अडकला सनीचा ‘मस्ती’

Webdunia
सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:19 IST)
आपल्या बिनधास्तपणासाठी सनी लिऑन सर्वानाच परिचित असून तिने असेच काही बिनधास्त सीन्स तिच्या आगामी ‘मस्तीजादे’ या चित्रपटासाठी दिल्यामुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉरने ‘मस्तीजादे’ चित्रपटास संमती देण्यास नकार दिला असून या चित्रपटात तोकडय़ा कपडय़ात तिने डान्स तर केलाच आहे पण काही बोल्ड सीन्सही दिल्यामुळे सेन्सॉरने चित्रपट रोखून ठेवला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या निर्मात्याने सेन्सॉरच्या रिवाइजिंग कमेटीकडे धाव घेतली.

काही सीन्स कापून चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठीही प्रयत्न केले पण तिथेही त्यांना नकार घंटाच ऐकायला मिळाली. थकल्या भागलेल्या दिग्दर्शक आणि निर्मात्याने सनीचे बोल्ड सीन कापून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

Show comments