Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरभजन बाबा होणार? गीताने घातला सैल पोषाख

Webdunia
अभिनेत्री गीता बसराकडे गुड न्यूज असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. लवकरच हरभजनच्या घरी पाळणा हलणार असल्याचे या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. आयपीएलच्या उद्घाटन सोहळच्यावेळी गीता गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली होती. गीताने परिधान केलेल्या सैलसर पोषाखावरुन ही चर्चा सुरु झाली होती.

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात गीता आणि हरभजन विवाहबद्ध झाले. त्याआधी दोन ते तीन वर्षापासून दोघांच्या प्रेमसंबंधांची माध्यमांमध्ये चर्चा होती. हिंदी चित्रपटात कारकिर्द करण्यासाठी लंडनहून आलेल्या गीताने बॉलिवूडमधल्या काही सिनेमांमध्ये काम केले मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. या दरम्यान तिची हरभजनबरोबर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

हरभजन-गीताप्रमाणेच बॉलिवूडमधल्या आणखी काही सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलणार आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतकडेही गुडन्यूज आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या घरात दुसर्‍यांदा पाळणा हलणार आहे. या दाम्पत्याचा मुलगा रियान आता दीड वर्षाचा आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments