Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मोहंजोदडो’साठी चक्क सिंहाच्या गराड्यात लढणार हृतिक

Webdunia
सोमवार, 22 जून 2015 (11:14 IST)
प्रत्येक चित्रपटात नावीन्यपणा आणून आपल्या अँक्शन भूमिकाने प्रेक्षकांना थक्क करणार्‍या हृतिक रोशनने ‘मोहंजोदडो’ची प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम ठेवली आहे. आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटाबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नसला तरी सूत्रांनी चित्रपटाची कथा मिळवण्यात यश मिळवले.

चित्रपटात हृतिकचा सिंहाशी सामना करतानाचे एक दृश्य असून त्यासाठी तो सध्या प्रशिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक हा खुलासा हृतिकचे फिटनेस ट्रेनर सत्यजित चौरसियांनी केला आहे. चौरसिया सध्या अशाप्रकारच्या दृश्यांसाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी बनविण्याचे प्रशिक्षण हृतिकला देत आहेत.

‘मोहंजोदडोसाठी हृतिक भरपूर मेहनत घेत असून आपली शरीरयष्टी चित्रपटात सुयोग्य दिसावी या दृष्टीनेही तो प्रयत्न करत आहे. सत्यजित चौरसिया हे अनेक सेलिब्रिटींचे व्यायाम प्रशिक्षक राहिले आहेत. ‘गजनी’ चित्रपटातील ‘एट पॅक अँब्स’ लूकचे श्रेयदेखील चौरसिया यांनाच जाते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments