Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ये तेरा घर,ये मेरा घर’

Webdunia
गुरूवार, 17 एप्रिल 2014 (17:24 IST)
तुम्हाला ङ्काहिती आहे का? रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ दोघं मिळून आपलं नवं घर खरेदी करणार आहेत म्हणे. बसला ना शॉक! त्याचं कारणही तसंच आहे, रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना कॅटरिना त्यांच्या घरी सारखं सारखं येत असलेलं बिलकूल पसंत नाही. आणि त्यामुळेच हे दोघं आता नवं घर खरेदी करणार आहेत, जेणेकरून दोघं एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करू शकतील. बॉलिवूड सूत्रांनी दिलेल माहितीनुसार, कॅटरिना तर सुरुवातीपासूनच आपल्यासाठी मुंबईत घर शोधत होती. त्यात आता हे दोघं रिलेशनशिपमध्ये  आहेत म्हटल्यावर या दोघांनीच घर शोधायचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी म्हणे काही प्रॉपर्टी डिलरशीप चर्चा केली. परंतु वेळेअभावी त्यांना ही प्रॉपर्टी पाहता आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांतच हे दोघं आपल्या नव्या घराबाबतचा निर्णय पक्का करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. असो.. तृतीय या दोघांचीही अधिकृत अशी प्रतिक्रिा आम्हाला तरी मिळालेली नाही..

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

Show comments