Marathi Biodata Maker

अभिनेत्रीच्या घरात चोरी!

वेबदुनिया
बुधवार, 29 जून 2011 (16:55 IST)
मुंबईच्या अंधेरी-लोखंडवाला भागात चित्रपट अभिनेत्री आणि टीव्ही एक्ट्रेस शीबाच्या घरात लाखो रुपयांची चोरी झाली आहे. चोरांनी घरातून 10 लाख रुपए नगदी आणि दागिने चोरले आहे.

लोखंडवालाच्या हायलँड अपार्टमेंटमध्ये राहणारी शीबा आणि तिचा परिवार 20 जून ते 28 जूनपर्यंत शहराबाहेर गेला होता, त्याच दरम्यान ही घटना घडली.

शीबाच्या आईने तिच्या तक्रारीत घरातील तीन नोकर आणि एका नोकराणीवर शंका दर्शवली आहे, जे सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांचा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणार, या दिवशी येणार हा चित्रपट

धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले

रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली

Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

सनातनच्या रक्षणासाठी नंदमुरी बालकृष्ण पोहोचले; अखंड २ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

उत्तराखंडमधील ही ठिकाणे पक्षीप्रेमींसाठी आहे खास; ७०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात

नंदिका द्विवेदी कोण आहे? स्मृती -पलाश वादातील मिस्ट्री गर्लने तिचे मौन तोडले आणि अफवांपासून स्वतःला दूर ठेवले

सुरज चव्हाणच्या लग्न समारंभाला सुरुवात

रणदीप हुड्डाने केली लवकरच पालक होणार असल्याची घोषणा

धरमजी एक जिवंत आणि बहुमुखी व्यक्तिमत्व होते, शेखर सुमनने अशी केली आठवण

Show comments