rashifal-2026

प्रियांका चोप्रा, दीपिकाचा एकत्र डान्स जलवा

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2015 (10:16 IST)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साळी यांची पिरिअड ड्रामा फिल्म ‘बाजीराव मस्तानी’ यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

आपल्या आधीच्या ‘देवदास’ या सिनेमात ‘डोला रे डोला’ या गाण्याप्रमाणे भन्साळी नवीन गाणे बाजीराव मस्तानीमध्ये सादर करणार आहेत. डोला रे डोलाप्रमाणे या गाण्याची थिम असणार आहे. या गाण्याचे नृत्य रेमो डिसूजा बसविणार आहे. त्याची मदत घेण्यात आली आहे. ‘डोला रे’ मध्ये ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित यांनी एकत्र नृत्य सादर केले होते.

आताचे गाणे हे 12 दिवसात पूर्ण केले जाईल. त्यासाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून 50 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड डान्सर नृत्य असणार आहेत. या गाण्याचे नृत्य कठीण असून दीपिका आणि प्रियांकाला 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस याचा अभ्यास करावा लागणार आहे. 12 वर्षानंतर समकालीन अभिनेत्री एकाच वेळी एकाच सिनेमात नृत्य करताना पाहायला मिळतील. लावणी नृत्यावरील हे गाणे असणार आहे. दोघींनी जास्त मेहनत घेतली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

Perfect places for adventure lovers पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी भारतातील परिपूर्ण ठिकाणे

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड

बेटिंग अॅप प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई

Show comments