Dharma Sangrah

रिया अभिनेत्री की निर्माती ?

Webdunia
IFM
रिया सेन त्या वेळेस एकदमच आश्चर्यात पडली जेव्हा ती एका चित्रपटाच्या शूटिंग करीत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला सांगितले की तू या चित्रपटाची निर्माती म्हणून काम कर. रिया सेनला त्या वेळेस काही सुचले नाही आणि तिने सांगितले की मी विचार करून उत्तर देईन.

रिया या वेळेस आपल्या करियरचा वाईट काळातून जात आहे. अभिनय आणि तिचा छत्तिसाचा आकडा आहे व अंग प्रदर्शनानंतर देखील तिला यश मिळत नाही आहे.

मोठ्या मुष्किलाने तिला एक चित्रपट मिळाले होते, आणि काहीच दिवस तिचे शूटिंग झाल्यावर अचानक दिग्दर्शकाने तिच्यासमोर निर्माती बनण्याचा प्रस्ताव ठेवला. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार रियाच्या नावावर चित्रपटाची विक्री शक्य नाही आहे, म्हणून निर्माती बनून चित्रपटाचे खर्च वाटण्याचा प्रयत्न करीत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

अभिनेता अक्षय खन्नाने त्याच्या आलिशान बंगल्यात वास्तु शांती हवन केले

Patal Bhuvaneshwar Cave Temple उत्तराखंडमध्ये येथे आहे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पापाचे चार प्रवेशद्वार

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

Show comments