Festival Posters

‘जबरा फॅन’ चा आदित्य चोप्राला फटका

Webdunia

अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखवले नसल्याने निर्मात्याला 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. औरंगाबादमधील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना चित्रपटात हे गाणे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. त्यावर कारवाई करत  आयोगाने निर्माता आदित्य चोप्रा यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

15 एप्रिल 2016 रोजी औरंगाबादच्या पीव्हीआर थिएटरमध्ये ‘फॅन’ हा चित्रपट लागला होता. शहरातील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले नबील, प्लोरा यांसोबत कुटुंबातील इतर 7 सदस्य चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. हा चित्रपट केवळ ‘जबरा फॅन’ हे लोकप्रिय गाणे असल्याने पाहण्यासाठी मुलांनी आग्रह केला होता. मात्र संपूर्ण चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन बन गया’ हे गाणे दाखवण्यात आले नाही. त्यामुळे मुले नाराज झाली. या निणर्याविरोधात आफरीन फातेमा यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या घरी जीएसटीचा छापा

New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

अपघातानंतर महिमा चौधरीचे संपूर्ण आयुष्य बदलले, तिने अनेक चित्रपट गमावले

प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नीसह निर्घृण हत्या

करण जोहरने कधीही लग्नात जेवले नाही, "लांब रांगेत कोण उभे राहील?" असे म्हणाले

पुढील लेख
Show comments