Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

35 वर्षांची झाली सनी लियोनी, जाणून घ्या लाईफचे 13 Interesting Facts

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2016 (12:44 IST)
सनी लियोनी 35 वर्षांची पूर्ण झाली आहे. तिचा जन्म 13 मे, 1981ला सर्निया ओंटारियो (कनाडा)येथे पंजाबी सिख परिवारामध्ये झाला होता. सनीने आपले करियर ऍडल्ट स्टार म्हणून सुरू केले होते. बॉलीवूडच्या बर्‍याच हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले असून तिच्या  करिअरबद्दल बरेच लोकांना माहीत आहे पण तिच्या रियल लाईफमध्ये बर्‍याच अशा गोष्टी आहे ज्याबद्दल तिचे चाहते अज्ञात आहे. सनीच्या बर्थडेवर आम्ही तुम्हाला सांगत आहोत तिच्या लाईफशी निगडित काही दिलचस्प फैक्ट्स.  
 
ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर सनी लियोनी नर्सिंगाचा अभ्यास करत होती. ती वयाच्या 19व्या वर्षांपासून ऍडल्ट इंडस्ट्रीची जुळलेली आहे.
सनी कॅलिफोर्नियाच्या सॉकर लीगमध्ये खेळली आहे.
ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर सनी एका जर्मन बेकरीत काम करत होती. तेव्हा तिचे वय फक्त 15 वर्ष होते. 
सनी पेंटहाउस मॅगझिनची कव्हर गर्ल बनल्यानंतर तिने आपल्या घरच्या लोकांना म्हटले होते की तिला पोर्न स्टार बनायचे आहे. 
42 ऍडल्ट चित्रपटात अॅक्टिंगसोबत सनीने 41 ऍडल्ट चित्रपटांचे डायरेक्शन देखील केले होते. 
2005मध्ये सनी प्रथमच इंडियन टेलिव्हिजनवर दिसली होती. ती एमटीव्ही अवॅडर्ससाठी रेड कार्पेट रिपोर्टर बनली होती. 
मोहित सुरीने सनीला 'कलयुग'चा ऑफर दिला होता, पण सनीने यासाठी एक मिलियन डॉलर फीसची मागणी केली होती जी मोहितला फार जास्त वाटली होती. यानंतर तो रोल दीपल शहाला मिळाला.
सनी लियोनीला आमिर खान फार पसंत आहे. ती तेव्हापासून त्याची फॅन आहे जेव्हा तिनी त्याचे 'दिल' चित्रपट बघितले होते. 
सनीला दुसरी पोर्न फिल्म 'वर्चअल विविड गर्ल सनी लियोन'ला एवीएम अवॉर्डाला पोर्न फिल्म इंडस्ट्रीचा ऑस्कर म्हटले जाते. 
नवरा डेनियलसोबत आपली पहिली डेटवर सनी मुद्दाम उशीरा पोहोचली होती, कारण ती डेनियलहून जास्त इम्प्रेस नव्हती. या इंसीडेंसनंतर दोन वर्षानंतर दोघांनी लग्न केले. 
'बिग बॉस 5'मध्ये येण्याअगोदर सनी लियोनीचे नाव फारच कमी लोकांना माहीत होते. रियालिटी शोमध्ये आल्यानंतर लोकांना कळले की ती पोर्न स्टार आहे.  
हॉरर चित्रपट 'रागिणी MMS2'मध्ये काम करून चुकली सनीला रिअल लाईफमध्ये भुतांची भिती वाटत नसून ती या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. 
सनीला प्रत्येक प्रकारांच्या किड्यांपासून भिती वाटते. तिला किड्यांचा फोबिया आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट मैने प्यार किया' ला 35 वर्षे पूर्ण, चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार

मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

सर्व पहा

नवीन

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

New Year 2025 : नवीन वर्षात उदयपूर जवळील या ठिकाणांना द्या भेट

Long Weekends 2025 नवीन वर्षात कधी फिरायचा जायचे, सुट्टया बघून निश्चित करुन घ्या

पुढील लेख