Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गायक अभिजीतकडून महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट्स, अकाऊण्ट सस्पेंड

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (12:39 IST)

महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट्स केल्याप्रकरणी ट्विटरकडून  पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्यचे अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे. अनुचित भाषेचा वापर करत अपमानकारक ट्वीट केल्याची तक्रार सोशल मीडिया युझर्सनी केल्यानंतर ट्विटरकडून त्याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हँडल बंद करण्यात आलं. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्याने हे अकाऊण्ट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलं.

“Account Suspended: Twitter suspends accounts that violate the Twitter Rules” असा संदेश त्याच्या ट्विटर हँडलवर दिसत आहे. @abhijeetsinger हे त्याचं ट्विटर अकाऊण्ट व्हेरिफाईड होतं.

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

पुष्पा 2 रश्मिका मंधाना बनली भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

रेल्वे म्यूजियम दिल्ली

एजाज खानच्या घरातून सीमाशुल्क विभागाने जप्त केले ड्रग्ज, अभिनेत्याच्या पत्नी फॅलन गुलीवालाला अटक

पुष्पा २: नियमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री, चित्रपटाचा रनटाइम इतका तास असेल

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

पुढील लेख
Show comments