suvichar

अमिताभ यांना आपला आजोबा समजतो अबराम, विचारतो - आपल्या घरी का राहत नाही

Webdunia
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (11:10 IST)
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपली नात आराध्याचा 7वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी बरेच स्टार किड्स सामील झाले. शाहरुख खानपण बायको गौरी आणि लहान मुलगा अबरामसोबत या पार्टीत पोहोचला होता.
 
पार्टीच्या या प्रसंगी एक फोटो अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की आबराम त्यांना शाहरुखचा वडिल समजतो. अमिताभ यांनी लिहिले की शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम त्यांना शाहरुखचा वडिल समजतो. तसेच तो या गोष्टीसाठी हैराण आहे की मी शाहरुखसोबत त्यांच्याघरात का राहत नाही.  
फोटोमध्ये अबराम फारच सुंदर दिसत आहे आणि बिग बींना शॅकहँड करत आहे. अबराम शिवाय आराध्याच्या बर्थडे पार्टीत करण जौहरचे मुलं, शिल्पाचा मुलगा वियान समवेत बरेच सेलिब्रिटी किड्स सामिल झाले होते.  
 
अमिताभ आणि अबरामच्या या फोटोवर शाहरुखने कमेंट् केले, थैंक्यू सर, हा एक असा क्षण आहे ज्याला अबराम नेमही जपून ठेवेल. तसे सांगायचे म्हणजे जेव्हा अबराम तुम्हाला टीव्हीवर बघतो तर त्याला असे वाटते की तुम्ही माझे वडिल आहात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

श्रेया घोषालने मुंबईतील वरळी येथे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले; २,७५० चौरस फुटांच्या क्षेत्रासाठी २९.७ कोटी रुपये मोजले

अभिनेत्री करिश्मा तन्ना वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणार

धर्मेंद्र यांना मरणोत्तर सन्मान, वडिलांचा पुरस्कार स्वीकारताना बॉबी देओल भावूक झाले

गौरव मोरे अडकला विवाहबंधनात

'एका रात्रीसाठी ५० लाख': 'वडा पाव गर्ल'ला अश्लील मागणीचा सामना; लक्षाधीश व्यावसायिकाने ठेवल्या अटी

पुढील लेख
Show comments