Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतुल कुलकर्णी आता बोल्ड भूमिकेत

Webdunia

दमदार भूमिकासाठी ओळखला जाणारा अतुल कुलकर्णी आता  एक ‘थ्रीसम’ चित्रपटात दिसणार  आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा दुसरा ‘थ्रीसम’ चित्रपट असेल. यापूर्वी २०१६ मध्ये ‘इश्क जुनून’ नामक ‘थ्रीसम’ चित्रपट आला होता.

अमोल काळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यात अतुल एका स्वतंत्र आणि खुल्या विचाराच्या चित्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक अमोलचे मानाल तर, या आगामी चित्रपटात तीन गोष्टी प्रामुख्याने असतील, त्या म्हणजे, ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’. ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’ या तिन्ही गोष्टींसह चित्रपट बनवण्याची कल्पना मला आवडली.अतुल पहिल्यांदा अशा सेक्युअल चित्रपटात काम करणार आहे. यात किरण थापर आणि सबा सौदागर या दोघी जणी फिमेल लीडमध्ये असतील. या दोघीही सख्ख्या बहिणींची भूमिका साकारतील. चित्रपटात  अतुल विवाहित असेल. महमूद खान नामक व्यक्तिरेखा तो यात साकारताना दिसेल, असे  त्याने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख