Dharma Sangrah

अक्षयच्या चित्रपटात ऐशची एंट्री

Webdunia
सोमवार, 16 एप्रिल 2018 (11:20 IST)
अक्षयकुार व रजनीकांत यांच्याबरोबर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ऐश्र्वर्याराय बच्चन आता या दोन्ही कलाकारांचा आगामी चित्रपट 2.0 शी जोडली गेली आहे. रजनीजी व अक्षय यांच्या या चित्रपटात ऐश्र्वर्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 2.0 च्या मागील भागामध्ये ऐश्र्वर्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे आता तिला 2.0 मध्येही घेण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तिची छोटीशी, परंतु महत्त्वपूर्ण भूमिका असेल. इतकेच नव्हे, तर ऐश्र्वर्याने या चित्रपटासाठी आपल्या वाट्याचे शूटिंगदेखील आटोपले असल्याची चर्चा आहे. खरे तर याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ऐश्र्वर्या तूर्तास फन्ने खां या चित्रपटाध्ये दिसून येणार आहे. याशिवाय अन्य काही चित्रपटांतही मुख्य भूमिका साकारण्यासाठी तिला अप्रोच करण्यात आले आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्र्वर्याने काही नव्या चित्रपटांविषयी चर्चा सुरू असल्याचा खुलासा केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

पुढील लेख
Show comments