Marathi Biodata Maker

'रेड' ला मिळाली बंपर ओपनिंग

Webdunia
सोमवार, 19 मार्च 2018 (15:37 IST)

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुझ यांचा रेड हा सिनेमा वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरलाय.  पहिल्या वीकेंडला या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीये. सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ४१.२५ कमाई केलीये. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या ट्विटनुसार, पद्मावतनंतर ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा रेड दुसरा सिनेमा ठरलाय.  

अजय देवगणच्या या सिनेमाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही कौतुक केलेय. या सिनेमा इलियाना अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. अजय देवगण यात लखनऊचा इनकम टॅक्स अधिकारी शरद प्रसाद पांडेच्या भूमिकेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

'है जवानी तो इश्क होना है' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

Joke पेन्शन पेमेंट विभागाचा अधिकारी बेशुद्ध झाला

सौंदर्याची राणी ऐश्वर्या राय कान्समध्ये अवतरली

राजकुमार राव अभिनीत 'रफ्तार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली असून, तो आता २०२६ च्या दसऱ्याला प्रदर्शित होईल

पुढील लेख
Show comments