Festival Posters

बच्चन यांनी केली वर्सोवा बीचवर साफसफाई

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:25 IST)

महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्सोवा बीचवर  चक्क साफसफाई करताना दिसले. अमिताभ यांनी बीचवरील कचरा उचलून स्वच्छता केली. एका संस्थेने दिलेल्या निमंत्रणावरून ते आले होते. 

जेव्हा ते बीचवर पोहोचले तेव्हा त्यांनी बघितले की, याठिकाणी खूप कचरा आणि पॉलिथीन पडलेले आहे. मग, स्वत: अमिताभ यांनी बीचवर जात साफसफाई केली. तब्बल अर्धा तास त्यांनी साफसफाई केली. स्वत: महानायक स्वच्छता करीत असल्याचे बघून परिसरातील मुलांनीही या अभियानात सहभाग घेतला.  यावेळी अमिताभ यांनी मुंबईकरांना म्हटले की, ‘प्रत्येकवेळी आणि प्रत्येक गोष्टीसाठी बीएमसीला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आपली जबाबदारी समजायला हवी. जर तुम्हाला कचरा दिसत आहे, तर बीएमसीच्या कर्मचाºयांची प्रतीक्षा न करता स्वत:हून साफसफाई करायला हवी’. अमिताभ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी साफसफाईसाठी मदत व्हावी म्हणून एक जेसीबी आणि एक टॅक्टर देणार असल्याचेही सांगितले.   

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

विलक्षण, धाडसी आणि वेड लावणारा, 'बंदर'चा ट्रेलर प्रदर्शित

जास्मिन सँडलसच्या डेहराडून कॉन्सर्टमध्ये अपघात, बॅरिकेड कोसळल्याने गोंधळ

Pune Joke मोटरसायकल कुठय

नसीरुद्दीन शाह म्हणाले-त्यांचे मुलं पहाटे ३ वाजता उठवतात आणि माझा वाईट अभिनय दाखवतात

Chincholi Morachi महाराष्ट्रातील असे ठिकाण जिथे तुम्हाला घडेल असंख्य मोरांचे दर्शन; मोराची चिंचोली पुणे

पुढील लेख
Show comments