Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिग बी यांना पुन्हा एकदा झाली दुखापत

Webdunia
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हाताला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे.  बिग बी नुकतेच विराट अनुष्काच्या रिसेप्शनला पोहोचले होते. तेव्हाही त्यांच्या हाताला बँडेज केलेले दिसले. यावर विचारले असता बिग बींनी बोलणे टाळले. 
 
मात्र त्याच रात्री घरी गेल्यानंतर त्यांनी एक ब्लॉग लिहिला. यामध्ये कुली या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला होता. या अपघातावेळी झालेली जखम पुन्हा एकदा त्रास देऊ लागली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवर वजनदार वस्तू उचलल्यामुळे दुखापत झाली आहे यामुळेच हा त्रास होत आहे,असे बिग बींनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ही दुखापत गंभीर नसुन लवकरच ती बरी होईल असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

सैफ अली खानला 5 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

छावा या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील लूक रिलीज

प्राचीन उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर

आरोपीला माहित नव्हते की त्याने सैफ अली खानवर हल्ला केला, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Mahakaleshwar श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग

पुढील लेख
Show comments