Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट 30 मिनट हॅक राहिले, हॅकरने लावले इमरान खानचे फोटो

Webdunia
मंगळवार, 11 जून 2019 (13:22 IST)
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे टि्‍वटर हँडलला सोमवारी रात्री तुर्कीच्या हॅकर्सने हॅक केले. हे अकाउंट 30 मिनिटापर्यंत हॅक राहिले. हॅकर्सचा दावा आहे की ते अय्यीलडिज टीम तुर्किश साइबर आर्मीचा भाग आहेत.  
 
हॅकर्सनी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल-बायोही बदलला. अमिताभ यांच्या फोटोच्या जागी हॅकर्सनं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावला होता.
 
मुंबई पोलिसच्या प्रवक्ते ने सांगितले की त्यांनी सायबर यूनिटला सूचना दिली आहे आणि प्रकरणाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. बच्चन यांच्या अकाउंटच्या कव्हर फोटोत हॅकर्सच्या समूहाचे प्रोमो फोटो दिसत होते. पण ट्विटरला रिकव्हर करून इमरान यांचे फोटो आणि करण्यात आलेल्या ट्विटला हटवण्यात आले आहे.  
सोमवारी रात्री किमान 11 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास सायबर हल्ल्याच्या नंतर पहिल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे, ‘हे संपूर्ण जगाला महत्त्वाचे संदेश आहे! आम्ही तुर्कीचे फुटबॉल खेळाडूंप्रती आयसलँड गणराज्याच्या व्यवहाराची निंदा करत आहोत. आम्ही फार नम्रतेने वागतो पण सतर्क राहतो आणि येथे झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याबाबत तुम्हाला सूचित करतो. अय्यीलडिज टीम तुर्किश सायबर आर्मी.’ 
हॅकरने दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले 'रमजानच्या महिन्यात रोझे ठेवणारे मुसलमानांवर बेदम हल्ला करणारा भारतीय राज्य या वयात उम्माम मुहम्मदवर हल्ला करत आहे.  अब्दुल हमीद द्वारे भारतीय मुसलमानांना आम्हाला सोपवण्यात आले आहे.'  
 
एक इतर ट्विटमध्ये हॅकरने पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवले आहे.  

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments