Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

9 वर्षे -9 फोटो, अमिताभ बच्चन यांनी नात आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एका खास पद्धतीने, म्हणाले - माझे सर्व प्रेम तुझे आहे

Webdunia
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (09:37 IST)
आज चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिचा वाढदिवस आहे. ती आपला 9 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी आजोबा अमिताभ यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केले आहे. तिच्या नऊ फोटोंचा कोलाजही बनविला. त्या कोलाजमध्ये त्यांनी दरवर्षी आराध्याचा फोटो लावला आहे.
 
फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन लिहितात, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आराध्या, माझे सर्व प्रेम तुझे आहे." यासह अमिताभ बच्चन यांनी अनेक रेड हार्ट इमोजी बनवल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक फोटोवर नंबर दिला असून एका वर्षाची असताना आराध्या कशी दिसते हे सांगितले आहे. ती दोन वर्षांची असताना कशी दिसते, असेच त्यांनी नऊ फोटो शेअर केले आहे.
 
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर तीन लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत. चाहत्यांनी आराध्या बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

पुढील लेख
Show comments