Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकची अंजली पाटील झळकणार रजनीकांतसोबत

Webdunia
शनिवार, 27 मे 2017 (10:07 IST)
सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते.
 
नाशिकच्या अंजलीला अशीच एक संधी मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. नाशिकने बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत.
 
चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मुळचे नाशिकचेच  त्यामुळे चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच नाशिकबाबत आदर आहे. असे असतांनाच जेव्हा नाशिकची मुलगी दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता रजनीकांतसोबत अभिनय करणार असल्याची बातमी जर कानावर पडली तर आनंद द्विगुणीत होणारच.

या अभिनेत्रीचं नाव आहे अंजली पाटील. मूळची नाशिकची असलेली अंजली लवकरच रजनीकांत यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
 
रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणारा ‘काला कारिकालन’ या सिनेमात अंजली झळकणार असून मराठी चित्रपट सृष्टीसोबातच अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटाची ओढ लागली आहे.
 
खुद्द अंजलीनेच तिच्या ट्विटरवरुन ही गुड न्यूज शेअर केली आहे. काला कारिकालन हा रजनीकांत यांचा आगामी तमिळ सिनेमा असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर कबाली फेम प. रणजिथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments