Festival Posters

अनुपम खेर साकारणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

Webdunia
गुरूवार, 8 जून 2017 (12:03 IST)

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चित्रपट येणार आहे.  ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. २०१४ साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केले होते. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असून, याचा पहिला लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता यांनी लिहिली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

सर्व पहा

नवीन

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

पुढील लेख
Show comments