rashifal-2026

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (15:39 IST)

अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. कारण  अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी सुझान आणि अर्जुनचे अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अर्जुन आणि मेहेरमध्ये भांडणं झाली होती.  मात्र नंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवत एकमेकांसोबत नव्याने सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा मेहेरच्या मनात संशय आला आहे.

अर्जुन आणि मेहेर यांचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. ते वांद्रे येथील एका उच्चभ्रू इमारतीत मुली माहिका व मायरा यांच्यासोबत राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेथे राहत नसल्याचे समोर आले आहे. मेहेर हिच्या मनात पुन्हा अर्जुन आणि सुझानच्या नात्याविषयी संशयाची पाल चुकचुकली आहे. अर्जुनने अनेकदा समजावून देखील मेहेर त्याच्यावर संशय घेत असल्याने त्याने दोन आठवड्यांपूर्वी घर सोडल्याचे समजते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments