Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ashok Selvan Wedding : साऊथ अभिनेता अशोक सेल्वन अडकला लग्नबंधनात

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (16:50 IST)
Ashok Selvan Wedding : चित्रपटसृष्टीत लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. काहींची आधीच लग्न झालेली आहे तर काही येत्या काही दिवसात वधू-वर होणार आहेत. दरम्यान, दक्षिणेतील अभिनेता अशोक सेल्वनने अभिनेत्री कीर्ती पांडियनसोबत गुपचूप लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
या जोडप्याने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या जोडप्याच्या लग्नाला फक्त जवळचे लोकच उपस्थित होते असे बोलले जात आहे.अशोक सेल्वन आणि अभिनेत्री कीर्ती पांडियन यांच्या लग्नाची तारीख उघड झाली नाही, परंतु या जोडप्याने बुधवारी, 13 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. 
 
दोघांचे लग्न तामिळ रितीरिवाजानुसार पार पडले.या खास प्रसंगी अभिनेता आणि अभिनेत्री दोघांनीही पांढरा रंग निवडला. कीर्ती जहाँने ऑफ व्हाइट आणि गोल्ड वर्कची साडी नेसली होती. यावर तिने सोन्याचे दागिने घातले होते. तर अभिनेता अशोक सेलवन ऑफ व्हाइट धोतर आणि शर्टमध्ये दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरला या कपलचं ग्रँड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये अनेक बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत.
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments