Festival Posters

वाजिद खान रूग्णालयात,हृदयात ब्लॉक

Webdunia
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (17:10 IST)
बॉलीवूड संगीतकार वाजिद खान यांची अचानक सोमवारी रात्री तब्बेत बिघडल्यामध्ये रूग्णालयात दाखल केलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना तात्काळ ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. तपासणीअंती डॉक्टरांनी वाजिद यांच्या हृदयात ब्लॉक असल्याचं सांगितल आहे. तात्काळ उपचाराची आवश्यकता असल्यामुळे त्यांना ICU भर्ती करण्यात आलं. यावेळी वाजिद यांच्यासोबत लहान भाऊ साजिद आणि कुटुंबातील इतर लोकं देखील होती. वाजिद यांच्या एका धमनी 100 टक्के ब्लॉक असल्याच सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या धमनीमध्ये 90 टक्के ब्लॉकेज असल्याचं समजलं आहे. यामुळे डॉक्टरांनी तात्काळ एंजिओप्लास्टी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' ने इतिहास रचला, 'बाहुबली २' ला मागे टाकत जगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

Haunted places In India आजही लोक तिथे जाण्यास घाबरतात; जिथे सूर्यास्तानंतर थांबण्यास परवानगी नाही

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाच्याअफवांवर बोनी कपूरने मौन सोडले

थलपथी विजयच्या विजयावर दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली

Meghalaya Tourism : मेघालयातील उमियाम या रहस्यमयी सरोवराला 'अश्रूंचे पाणी' का म्हटले जाते?

पुढील लेख
Show comments