Marathi Biodata Maker

आता ‘पॅडमॅन’ची टक्कर ‘अय्यारी’ सोबत

Webdunia
येत्या प्रजासत्ताक दिनाला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ आणि नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’  यांची टक्कर होणार आहे. नीरज पांडेंनी अय्यारी सिनेमाचं ‘बिहाईंड द सीन’ फूटेज ट्विटरवर शेअर केलं आहे. अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.अय्यारी हा चित्रपट सैन्याचे एक अधिकारी आणि त्यांच्या शिष्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयी सैन्याच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून सिद्धार्थ मल्होत्रा शिष्याच्या भूमिकेत आहे.
 
अक्षय-रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाची टक्कर ‘अय्यारी’शी होणार होती. मात्र हा सिनेमा आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षयने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पॅडमॅन रीलिज करण्याचं ठरवलं आहे.
 
पॅडमॅन हा चित्रपट गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या अरुणाचलम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अक्षय यात मुख्य भूमिकेत असून सोनम कपूर आणि राधिका आपटे त्याच्यासोबत दिसणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments