suvichar

‘बागी २’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई , 'पद्मावत' ला मागे टाकले

Webdunia
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ सिनेमाने अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि रणवीर सिंगच्या पद्मावत सिनेमाला पहिल्या दिवसाच्या कमाईत केव्हाच मागे टाकले आहे. ‘बागी २’ ने शुक्रवारी भारतात २५.१० कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला आतापर्यंतचा पहिलाच सिनेमा ठरला आहे.
 
सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले की, ‘बागी २’ सिनेमा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत तरी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. पद्मावत सिनेमालाही ‘बागी २’ ने मागे टाकले.
 
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. यामध्ये बॉलिवूडची बहुचर्चित दिशा- टायगरची जोडी आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

प्रियांका चोप्राच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अभिनेता हरी मुरली यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन, एकेकाळी बाल कलाकार म्हणून सर्वांची मने जिंकली होती

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

Shreya Ghoshal Birthday श्रेया घोषाल ५ राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कार जिंकून गायनाची राणी बनली

पुढील लेख
Show comments