Festival Posters

बाहुबली 2चा सीन झाला लीक.... व्हिडिओ एडिटरला अटक (व्हिडिओ)

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (10:04 IST)
बाहुबलीचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्लूज़न' नावाने तयार करण्यात येत आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे आणि वीएफएक्स तथा विज्युअल इफेक्ट्सचे काम सुरू आहे. चित्रपटाला भारी सुरक्षेत शूट करण्यात आले असले तरी या चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण क्लिप लीक होऊन सोशल मीडियेवर वायरल झाला आहे.  
 
या व्हिडिओ क्लिपला यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले ज्यात प्रभाष आणि अनुष्का शेट्टी एका वार सीक्वेंसची शूटिंग करत आहे. या क्लिपला लगेचच काढण्यात आले आहे, पण तोपर्यंत हे वायरल होऊन चुकले होते.  
 
ही बाब जेव्हा बाहुबलीच्या टीमला कळली, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हैदराबाद स्थित जुबिली हिल्स पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करत ग्राफिक्स युनिटच्या एका व्हिडिओ एडिटराला अटक केली आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

रणबीर कपूरची आई नीतू कपूरच्या 'दादी की शादी' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलिया भट्टसह हजेरी

वयाच्या ६० व्या वर्षी मिलिंद सोमन यांनी युरोप आणि आफ्रिका यांच्यातील १५ किलोमीटरचे अंतर खुल्या पाण्यात पोहून इतिहास रचला

पलाश मुच्छल विरोधात एफआयआर दाखल

सूर्यवंशम’फेम निर्मात्याचे निधन

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' ने इतिहास रचला, 'बाहुबली २' ला मागे टाकत जगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

पुढील लेख
Show comments