Festival Posters

‘सीआयडी’ निर्मात्याच्या घरी चोरी

Webdunia
मंगळवार, 23 मे 2017 (11:54 IST)

टेलिव्हिजनवर गाजलेली मालिका ‘सीआयडी’ चा  निर्माता प्रदीप उप्पूर यांच्या घरी चोरी झाली आहे. शुक्रवारी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. प्रदीप यांच्या घरातून १२ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. कपाटातून पैसे आणि दागिने गायब झाल्याचे सर्वप्रथम प्रदीपच्या पत्नी वीणा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांकडे जाऊन चोरीची तक्रार दाखल केली. ही घटना ज्या बिल्डिंगमध्ये घडली तेथे महेश भट्ट यांच्यासारखे सेलिब्रिटीदेखील राहतात.

 

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कांतारा चॅप्टर 1' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत समावेश

गोविंदाने मुंबईत शिवसेनेचा प्रचार केला आणि त्यासाठी सरकारचे कौतुक केले

Ahmednagar Tourist Places अहिल्यानगर (अहमदनगर) मधील काही सर्वोत्तम ठिकाणे जी एक्सप्लोर करायला विसरू नका

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

पुढील लेख
Show comments