Festival Posters

आमीर खानचे सर्वच कौतुक , ‘दंगल’ सिनेमा केला टॅक्स फ्री

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:05 IST)
दंगल’ पाकिस्तानात रिलीज करताना सिनेमातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेता आमीर खानचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेनेही आमीर खानचं अभिनंदन करण्यात आलं.

‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज करताना भारताचा झेंडा काढा, तेव्हाच रिलीज करु, असा वाद निर्माण झाला होता. मात्र, अभिनेता आमीर खान यांनी ठाम भूमिका मांडत, याला विरोध केला. सिनेमातून तिरंगा न काढण्याची भूमिका आमीरने लावून धरली.  महाराष्ट्रातील विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमीर खानचं अभिनंदन केलं आणि ‘दंगल’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

पुढील लेख
Show comments