Dharma Sangrah

‘डिअर जिंदगी’ चे टिझर प्रदर्शित

Webdunia
शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या सिनेमाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आले आहे. यात शाहरुख समुद्रासोबत कबड्डी खेळताना दाखवण्यात आला आहे. तर आलियाला आयुष्य स्वच्छंदपणे जगण्याची इच्छा आहे.

या सिनेमातून आलिया आणि शाहरुख पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे ही जोडी कशी असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

राजा शिवाजी'ने इतिहास रचला, दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली

गुलाबांच्या असंख्य जातीं आढळतात अशी सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक गुलाब बाग उदयपूर

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

आयपीएलनंतर चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ माजणार, राम चरणचा 'पेड्डी' या दिवशी प्रदर्शित होत आहे

पुढील लेख
Show comments